धाराशिव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई;तब्बल १ कोटी २ लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य साठा जप्त

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परंडा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्न व औषध प्रशासन, […]

तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ACB चा सापळा; सहायक उपनिरीक्षक ५ हजारांची लाच स्वीकारताना जेरबंद

प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशिव यांच्या पथकाने आज तुळजापूर येथे यशस्वी सापळा रचत सहायक पोलीस उपनिरीक्षकास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई तुळजापूर पोलीस स्टेशन च्या आवारात पार पडली. मूळ तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने यापूर्वी १० हजार रुपये घेतले […]