प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परंडा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध साठवणूक व विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्न व औषध प्रशासन, […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:तुळजापूर शहरातील बहुचर्चित आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला यात्रा मैदानाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस उपस्थित होते. यावेळी शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी त्यांची भेट घेऊन तुळजापूर […]
