प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील प्रवाशांच्या मदतीसाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. इराण-इजराइल तणावाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा विस्कळीत झाल्याने Saudi Arabia येथे पर्यटनासाठी गेलेले काही महाराष्ट्रातील प्रवासी अडकले होते. या परिस्थितीत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप […]
प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या सत्तासमीकरणांच्या चर्चांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम शब्दांत पूर्णविराम दिला आहे. “प्रसंगी विरोधी बाकांवर बसावे लागले तरी चालेल; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी पक्षएकजुटीला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित केले. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य […]
प्रतिनिधी : जुबेर शेखतुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील मौजे तडवळा येथील तडवळा साठवण तलावातून सुरू असलेल्या पाणी उपसामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित कंपनीला रस्ते कामासाठी दररोज एक लाख लिटर पाणी उपसा करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात यापेक्षा अधिक पाणी उपसा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कळंब,ढोकी,तेर,बेंबळी,तुळजापूर ते अक्कलकोट रस्ता […]
प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव:धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास महिना उलटत आला आहे, सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी राजकीय हालचालींना आता प्रचंड वेग आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाल्यापासून ‘किंगमेकर’ ठरलेले महायुतीचे नवनिर्वाचित सदस्य अज्ञातस्थळी सहलीवर आहेत. सत्तेच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी सुरू असलेल्या या ‘फिल्डिंग’मध्ये आता होळीचा […]
