सिद्धीविनायक मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीत प्रजासत्ताक दिन साजरा

Spread the love



धाराशिव – श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. धाराशिवच्या मुख्य कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवारी सकाळी साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे तज्ज्ञ संचालक सचिन मिनियार यांच्या हस्ते ध्वजारोहण व भारतमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गोरे, नितीन हुंबे तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *