प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या मंदिरात गुढीपाडवा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्री तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर पहाटे गुढी उभारण्यात आली. महंत तुकोजी बुवा व महंत वाकोजी बुवा यांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला. पहाटे […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण गुढीपाडवा निमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने भक्तांसाठी पाणपोई सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. श्री तुळजाभवानी मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः सणासुदीच्या काळात भाविकांची […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : सोलापूर येथील नूतन उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सहकुटुंब तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. उपमहापौर पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होत शहराच्या प्रगतीसाठी आशीर्वाद मागितले. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी देवकर […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तिर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या तुळजापूर शहरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. धाराशिव रोड ते महाद्वार रोड या मुख्य मार्गावर व्यापारी व इतर व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमण करण्यात आले असून, त्यामुळे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तुळजापूर हे श्री […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : शहरातील कमान वेस परिसरात बसविण्यात आलेल्या हायमास्ट लाईटच्या पोलवरील दिवे वारंवार बंद पडत असून सध्या पूर्णतः बंद अवस्थेत असल्याने भाविक भक्तांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. तुळजापूर हे राज्यासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे श्री तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. विशेषतः रात्री उशिरा आणि पहाटेच्या […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:धाराशिव–लातूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर करजखेडा येथे भीषण अपघात झाला असून बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या दोन कार एकमेकांना जोरदार धडकल्या. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर वेगात येणाऱ्या वाहनांमध्ये अचानक समोरासमोर धडक झाली. धडकेचा आवाज इतका […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : शहरातील जामा मस्जिद परिसरात पवित्र रमजान महिन्यानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम पार पडला. या इफ्तार पार्टीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेत उपवास सोडला. मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून शुक्रवारच्या दिवशी तुळजापूर […]
प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव:धाराशिव जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्यसेवेच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. “करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीला काय चाटायचं का?” असा संतप्त सवाल रुग्णसेवक मनोज जाधव यांनी आरोग्य विभागाला केला आहे. मनोज जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील कल्पना इंगळे यांना गर्भाशयाच्या पिशवीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर येथे आता नवीन ‘जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय’ स्थापन करण्यास राज्य शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. मंगळवारी तसा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा डोंगर आणि पक्षकारांची होणारी ओढाताण लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात […]
प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव :धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने ही निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेची भूमिका अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरही शिवसेना […]
