शिवसेनेकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी; कार्यकर्त्यांत जल्लोष, मोठा राजकीय निर्णय

प्रतिनिधी : जुबेर शेखमुंबई :महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेना पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बच्चू कडू लवकरच शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ हाती घेणार आहेत. विशेष म्हणजे, ते […]

मे महिन्यात श्री तुळजाभवानी मंदिर विकास कामांचे भूमिपूजन; १८६५ कोटींच्या आराखड्याला गती

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार राणाजगजितसिंह पाटील, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदना महाडदलकर, पोलीस अधीक्षक ऋतु खोखर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला गती […]

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली;आपत्ती व्यवस्थापन,महसूल आणि वनविभागाचे सचिवपद स्वीकारणार

प्रतिनिधी : जुबेर शेख मुंबई : राज्य प्रशासनात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळाला असून कडक आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून बदली करण्यात आली आहे. नव्या आदेशानुसार, ते आता आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तुकाराम मुंढे हे त्यांच्या कठोर निर्णयक्षमतेमुळे […]

सत्य दडपण्याचा प्रयत्न? आ. रोहित पवार यांची पोस्ट चर्चेत

प्रतिनिधी : जुबेर शेख मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडवणारी एक पोस्ट समोर आली असून, आ. रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भोंदू खरात प्रकरण आणि त्यासंदर्भातील धागेदोरे मोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचत असल्याच्या चर्चांवर त्यांनी थेट भाष्य केले आहे. पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही ठिकाणी खरातला आत्महत्या किंवा अन्य कारण […]

धाराशिव जि.प. शिवसेनेच्या गटनेतेपदी संदेश (विकी) चव्हाण; अध्यक्षपदावर दावा, अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार

प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव :धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी संदेश उर्फ विकी चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने ही निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेची भूमिका अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरही शिवसेना […]

महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांचा ऐतिहासिक पदभार स्वीकार

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास घडला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय सुनेत्रा अजित पवार यांनी आज अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. आज मंत्रालयात पार पडलेल्या पदभार स्वीकार समारंभात मुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील सहकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील […]

सिंदफळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेचा रणसंग्राम;प्रचाराने ढवळून निघाले राजकीय समीकरणे!

सिंदफळ : सिंदफळ जिल्हा परिषद गटामध्ये नव्या राजकीय शक्तीच्या रूपाने उदयास आलेल्या यशवंत सेनेने प्रचाराच्या मैदानात धुमाकूळ घातला असून संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.यशवंत सेनेच्या आक्रमक एन्ट्रीमुळे पारंपरिक राजकीय पक्षांमध्ये स्पष्टपणे अस्वस्थता आणि धास्तीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. संपूर्ण सिंदफळ जिल्हा परिषद गटासह पंचायत समिती गटामध्येही यशवंत सेनेने दमदार उमेदवार […]