प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यशैलीचा पुन्हा एकदा प्रत्यय देत दिलेल्या आश्वासनाची तात्काळ पूर्तता केली आहे. काल धाराशिव येथील कार्यक्रमादरम्यान त्यांनी शहरातील नाट्य सभागृहासाठी ५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. विशेष म्हणजे, या घोषणेनंतर अवघ्या २४ तासांच्या आत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. या जलद […]
खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांचा मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र दौरा;आज होणार आढावा बैठकींचा धडाका तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचे तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना केले अहवान प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने शिवसेना संसदीय गटनेते खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या “मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्या”चे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या दौऱ्यात विविध […]
प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार राणाजगजितसिंह पाटील, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदना महाडदलकर, पोलीस अधीक्षक ऋतु खोखर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला गती […]
प्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील वाढती प्रवासी संख्या आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता एसटी बससेवा मजबूत करण्याची मागणी पुढे आली आहे. शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रतापजी सरनाईक यांना निवेदन देत तुळजापूर आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तुळजापूर […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:श्री तुळजाभवानी मंदिर येथे आज सकाळी पाथरी, जिल्हा परभणी येथील श्री तुळजाभवानी देवींचे निस्सीम भक्त वेदांत संजय कुलकर्णी यांनी देवीच्या चरणी सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण केली. वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांनी आज सकाळी भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी सुमारे सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : युवा नेते किरण कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक सलोखा आणि ऐक्याचा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत त्यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे शहरात सामाजिक एकात्मतेचा आदर्श निर्माण झाला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची तहान भागविण्यासाठी ही पाणपोई सुरू करण्यात आली असून, याचा लाभ […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : तुळजापूर शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. तीस दिवसांच्या पवित्र रमजान उपवासानंतर मुस्लिम बांधवांनी आज सकाळी इदगाह मैदानावर मोठ्या संख्येने एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास नमाज पठण करण्यात आले. नमाजानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देत […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर:महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी देवींच्या मंदिरात गुढीपाडवा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्री तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर पहाटे गुढी उभारण्यात आली. महंत तुकोजी बुवा व महंत वाकोजी बुवा यांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला. पहाटे […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण गुढीपाडवा निमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने भक्तांसाठी पाणपोई सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, आज त्याचा शुभारंभ करण्यात आला. श्री तुळजाभवानी मंदिर येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः सणासुदीच्या काळात भाविकांची […]
प्रतिनिधी : जुबेर शेख तुळजापूर : सोलापूर येथील नूतन उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सहकुटुंब तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. उपमहापौर पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होत शहराच्या प्रगतीसाठी आशीर्वाद मागितले. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरी देवकर […]
